लग्नाला समझण्यासाठी एक शात्रज्ञाने लग्न केलं आता त्याला समजत नाही आहे कि विज्ञान काय आहे
मराठी विनोदी किस्से - Marathi Vinod
हसा पोटभर
Saturday, May 13, 2017
Sunday, February 12, 2017
चंद्र
एक कैदी दुसऱ्या कैद्याशी माणूस चंद्रावर गेला याची बातमी ऐकून
एक कैदी : बघ माणसाने प्रयत्न केला कि एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते
दुसरा कैदी : होणं , माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि ऐकणं एक दिवशी मी चंद्रावरच्या तुरुंगात जाईल
एक कैदी : बघ माणसाने प्रयत्न केला कि एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते
दुसरा कैदी : होणं , माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि ऐकणं एक दिवशी मी चंद्रावरच्या तुरुंगात जाईल
Tuesday, February 7, 2017
जेम्स व्हॅट
वडील मुलाला
वडील : बाळा तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकतो कारण बाप हा मुलापेक्षा जास्ती हुशार असतो
मुलगा : बाबा . आगगाडीच्या इंजिने चा शोध कुणी लावला ?
वडील : जेम्स व्हॅट
मुलगा : त्याचा बाप त्याच्यापेक्षा हुशार होता ना ? मग त्यांनी तो शोध का नाही लावला ?
Friday, February 3, 2017
चोर
पोलीस चोरासी बोलतांना
पोलीस : चोरी करतांना तुला तुझ्या बायको , पोरांचा विचार आला नाही का ?
चोर: विचार आला होता साहेब पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचंच सामान होत
पोलीस : चोरी करतांना तुला तुझ्या बायको , पोरांचा विचार आला नाही का ?
चोर: विचार आला होता साहेब पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचंच सामान होत
Thursday, February 2, 2017
प्रेम
प्रियसी : तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
प्रियकर : होग , पण तू असे का विचारतेस एकदम
प्रियसी : मला नाही वाटत असं
प्रियकर : पण तू असे बोलतेस
प्रियसी : तुझे नक्कीच माझ्यावर प्रेम आहेना ?
प्रियकर :अर्थातच
प्रियसी : नक्की ?
प्रियकर :हो ग !
प्रियसी : मग काल रात्री मी फेसबुक वर जे स्टेट टाकले त्याला लाइक का नाही केलेस ?

Monday, January 30, 2017
सुंदर बायको
देव : मुला काय पाहिजे तुला ? माग
मुलगा : एक सुंदर बायको
देव : जर तू मुस्लिम असशील तर तुला कतरिना , हिंदू असशील तर करीना , आणि ख्रिश्चन असशील तर जेनेलिया देईल बोल तुझं नाव काय आहे
मुलगा : अब्दुल विनोद फर्नाडिस
देव : याला डोली बिंद्रा दे रे ...

डाकू
एकदा म्हतारा म्हातारीच्या घरी डाकू शिरतात
डाकू : म्हातारे तुझं नाव काय ?
म्हातारी : माझं नाव सखुबाई
डाकू : मी तुला नाही मारणार कारण माझ्या आजीचं नाव सखुबाई होत
डाकू : म्हाताऱ्या तुझं नाव काय आहे
म्हातारा : तस माझं नाव सखाराम आहे पण लोक लाडाने मला सखूबाईच म्हणतात

Subscribe to:
Posts (Atom)