भविष्यवक्ता एका महिलेचा हात पाहून भविष्य सांगताना
"तुम्ही लवकरच विधवा होणार आहात तुमच्या नवऱ्याचा खून होईल "
महिला - पण मी त्यातून निर्दोष सुटेल ना?
"तुम्ही लवकरच विधवा होणार आहात तुमच्या नवऱ्याचा खून होईल "
महिला - पण मी त्यातून निर्दोष सुटेल ना?