लग्नाला समझण्यासाठी एक शात्रज्ञाने लग्न केलं आता त्याला समजत नाही आहे कि विज्ञान काय आहे
Saturday, May 13, 2017
Sunday, February 12, 2017
चंद्र
एक कैदी दुसऱ्या कैद्याशी माणूस चंद्रावर गेला याची बातमी ऐकून
एक कैदी : बघ माणसाने प्रयत्न केला कि एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते
दुसरा कैदी : होणं , माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि ऐकणं एक दिवशी मी चंद्रावरच्या तुरुंगात जाईल
एक कैदी : बघ माणसाने प्रयत्न केला कि एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते
दुसरा कैदी : होणं , माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि ऐकणं एक दिवशी मी चंद्रावरच्या तुरुंगात जाईल
Tuesday, February 7, 2017
जेम्स व्हॅट
वडील मुलाला
वडील : बाळा तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकतो कारण बाप हा मुलापेक्षा जास्ती हुशार असतो
मुलगा : बाबा . आगगाडीच्या इंजिने चा शोध कुणी लावला ?
वडील : जेम्स व्हॅट
मुलगा : त्याचा बाप त्याच्यापेक्षा हुशार होता ना ? मग त्यांनी तो शोध का नाही लावला ?
Friday, February 3, 2017
चोर
पोलीस चोरासी बोलतांना
पोलीस : चोरी करतांना तुला तुझ्या बायको , पोरांचा विचार आला नाही का ?
चोर: विचार आला होता साहेब पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचंच सामान होत
पोलीस : चोरी करतांना तुला तुझ्या बायको , पोरांचा विचार आला नाही का ?
चोर: विचार आला होता साहेब पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचंच सामान होत
Thursday, February 2, 2017
प्रेम
प्रियसी : तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
प्रियकर : होग , पण तू असे का विचारतेस एकदम
प्रियसी : मला नाही वाटत असं
प्रियकर : पण तू असे बोलतेस
प्रियसी : तुझे नक्कीच माझ्यावर प्रेम आहेना ?
प्रियकर :अर्थातच
प्रियसी : नक्की ?
प्रियकर :हो ग !
प्रियसी : मग काल रात्री मी फेसबुक वर जे स्टेट टाकले त्याला लाइक का नाही केलेस ?

Monday, January 30, 2017
सुंदर बायको
देव : मुला काय पाहिजे तुला ? माग
मुलगा : एक सुंदर बायको
देव : जर तू मुस्लिम असशील तर तुला कतरिना , हिंदू असशील तर करीना , आणि ख्रिश्चन असशील तर जेनेलिया देईल बोल तुझं नाव काय आहे
मुलगा : अब्दुल विनोद फर्नाडिस
देव : याला डोली बिंद्रा दे रे ...

डाकू
एकदा म्हतारा म्हातारीच्या घरी डाकू शिरतात
डाकू : म्हातारे तुझं नाव काय ?
म्हातारी : माझं नाव सखुबाई
डाकू : मी तुला नाही मारणार कारण माझ्या आजीचं नाव सखुबाई होत
डाकू : म्हाताऱ्या तुझं नाव काय आहे
म्हातारा : तस माझं नाव सखाराम आहे पण लोक लाडाने मला सखूबाईच म्हणतात

Sunday, January 29, 2017
बोकड
पप्पू एकदा मार्केटमध्ये गेला असतांना
पप्पू : अहो हा बोकड कितीला दिला ?
दुकानदार : २०० रुपये
पप्पू : इतका स्वस्त ?
दुकानदार : हा चायनीज आहे ना
पप्पू : मग याची गॅरेंटी ?
दुकानदार : नो गॅरेंटी ... तो उद्या भुंकुही शकतो
पप्पू : अहो हा बोकड कितीला दिला ?
दुकानदार : २०० रुपये
पप्पू : इतका स्वस्त ?
दुकानदार : हा चायनीज आहे ना
पप्पू : मग याची गॅरेंटी ?
दुकानदार : नो गॅरेंटी ... तो उद्या भुंकुही शकतो
Friday, January 27, 2017
तथास्तु
एकदा सोनू देवाची खूप सेवा करतो प्रसन्न होऊन देव सोनूला म्हणतो
देव : माग काय पाहिजे तुला ?
सोनू : देवा मला एक पैस्यानी भरलेली बॅग , नोकरी आणि मोट्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील
देव : तथास्तु !
आज दोनू मुलीच्या कॉलेजात बस कंडक्टेड आहे
देव : माग काय पाहिजे तुला ?
सोनू : देवा मला एक पैस्यानी भरलेली बॅग , नोकरी आणि मोट्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील
देव : तथास्तु !
आज दोनू मुलीच्या कॉलेजात बस कंडक्टेड आहे
Saturday, January 21, 2017
बोलका पोपट
एकदा सोनू प्राणी संग्रहामध्ये गेला असतांना , एका पोपटाच्या पिजर्यासमोर तीन भाषा बोलणारा पोपट असे लिहले असते
सोनू : हू आर यू ?
पोपट : आय याम पॅरोट
सोनू : तुम कोण हो ?
पोपट : मै तोता हू
सोनू : तू कोण आहेस ?
पोपट : डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?
सोनू : हू आर यू ?
पोपट : आय याम पॅरोट
सोनू : तुम कोण हो ?
पोपट : मै तोता हू
सोनू : तू कोण आहेस ?
पोपट : डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?
Friday, January 20, 2017
योजना
वडील आपल्या छोट्या मुलीसोबत चर्चा करीत असतांना
वडील : बाळ ! मला एक सांग मोठी झाल्यावर तू काय करणार ?
मुलगी : काही विशेष नाही. आई बनेल , शिक्षण घेईल , लग्न करेल बस !
वडील : वाह खूप छान , फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं
वडील : बाळ ! मला एक सांग मोठी झाल्यावर तू काय करणार ?
मुलगी : काही विशेष नाही. आई बनेल , शिक्षण घेईल , लग्न करेल बस !
वडील : वाह खूप छान , फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं
Tuesday, January 17, 2017
पुलिस शिपाई
एकदा पुलिस शिपायाची बायको त्याच्या टांगलेल्या वर्दीतून पैसे काढीत असताना
पुलिस शिपाई : तुझा नवरा जरी असलो तरी मी पोलीस आहे . माझ्या पाकिटातून पैसे चोरल्याबद्ल मी तुला अटक करू शकतो
त्याची बायको : जाऊ द्या हो ! हे घ्या दहा रुपये , प्रकरण वाढू नका इथेच मिटून टाका
Monday, January 2, 2017
अश्वासन
दारू पिऊन घरी आलेल्या नवऱ्याला त्याची बायको
बायको : यापुढे तुम्ही दारू पिन थांबवलं नाहीत तर मी आत्महत्या करेल
नवरा : नेहमीप्रमाणे नुसतंच अश्वासन !
बायको : यापुढे तुम्ही दारू पिन थांबवलं नाहीत तर मी आत्महत्या करेल
नवरा : नेहमीप्रमाणे नुसतंच अश्वासन !
Subscribe to:
Posts (Atom)