एक तरुणी एक साधू बाबा समोर
तरुणी : बाबा ! मला दोन प्रियकर आहेत , मला सांगा माझं लग्न कुणाशी होईल , कोण असेल तो भाग्यवान ?
बाबा : (हसून) पाहिल्याशी होईल आणि दुसरा भाग्यवान ठरेल

No comments:
Post a Comment