सोन्या आपल्या प्रियसीला
सोन्या : प्रिये मला एका प्रश्नाचे उत्तर दे
प्रियसी : विचारणा
सोन्या : तुझ्या आयुष्यातला मी पहिलाच ना ज्याने तुझे चुंबन घेतले ?
प्रियसी : अर्थातच , पण मला हे कळत नाही सगळे हाच प्रश्न का विचारतात ?

No comments:
Post a Comment